Cheap Rate - Best Products

लग्नाच वय , लग्न करतांना

नवीन लग्न करतांना घ्यावयाची काळजी
[ संपूर्णपणे "Practical"  मार्गदर्शन ]

अ } मुलांसाठी :

१- जर तुम्हाला तुमच्या भावी बायकोला काही समजून सांगण्यासाठी किवा सांभाळण्यासाठी जर आतापासूनच शिव्यांचा वापर करावा लागतो तर समजा " तुमची तिच्यासोबत लग्न करायची लायकीच नाही " तुमचा  Divorce पक्का , नाहीतर बिचाऱ्या मुलीला " जन्मठेपेची " शिक्षा पक्की .

२. जर तुम्हाला वाटत असेल कि आपल्या भावी बायकोचा IQ जरा कमीआहे तर कृपया तिच्याशी लग्न करू नका , अशा जोड्यांमध्ये भविष्यात भयंकर  भांडणे होतात , मारामारी तर होतेच .

३. मुलगी हि वर्जिन "कुमारिका" नसली म्हणून काय झाल ? hymen breaking   चे अनेक करणे असतात .

४.भाऊ तुझा पगार किती रे ??

५.तब्यत बघून लग्न करा ,

६. जमल तर नोकरी वाली मुलगी करा 

७. शक्यतो लग्ना आधी झवू नका .
८ लग्नावर कमी पैशे खर्च करा व हुंडा नका घेऊ , हुंडा घेतल्याने प्रेमात व्यावहारिक पणा येतो व तो औश्भर राहतो , येड झव्यांना प्रेमाची किमत नसते .
९. तिच्या भावनाचा आदर करा तो पण आत्तापासूनच , तिला जेव्हा इच्छा असेल तेव्हाच तिच्याशी शारीरिक संबध ठेवा .
१०.पैशाच नियोजन करा ,
११. सुरवातीलाच डॉक्टर व वकील असा दोघांचा सल्ला घ्या .
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment