इथे मदत सर्व दिशांनी मिळत असते. आपले आजरातले अनुभवतज्ञ आपण एकमेकांना सांगून, मन मोकळं करून, अनुभवांची देवाण घेवासण करू शकतो. त्यामुळे इतरांच्या अशाही वाढ शकतात.
आजच सामील होऊयात ह्या स्वमदत गटात.
- स्वमदत गटाची आवश्यकता कां आहे?
- स्वमदत गटात नेमके काय केले जाते?
- स्वमदत गटात कोण कोण सामील होऊ शकते?
- श्री. एस. के. गुप्ता.
- डॉ. अश्विन दिक्षित
- डॉ. अभय सदरे
- श्रीमती निर्मल गुप्ता
- सुहास मुळेकर
- राजूसी. धोत्रे
- सिबिचन चाको
Blogger Comment
Facebook Comment