Cheap Rate - Best Products

गर्भधारणा - पस्तीशीनंतरची गर्भाधारणा

पस्तीशीनंतरची गर्भाधारणा
पस्तीशीच्या किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या स्त्रियांना पुढील प्रकारचे धोके असतात.
  • प्रसूतीच्या कार्यात बिघाड
  • शस्त्रक्रियेने प्रसूति
  • गरोदरपणी मधुमेह
  • गरोदरपणात उशिरा रक्तस्त्राव
  • अपत्यजन्मापूर्वी आकडी येणे आणि उच्चरक्तदाब
  • एकूण यात मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो
गर्भाला असणारे धोके
  • बाळ < २५०० ग्रॅम
  • बाळ > ४००० ग्रॅम
  • अचानक/आपोआप जन्माला येणे
  • बाळ मृतावस्थेत जन्माला येणे
  • नवजात बालकाचा मृत्यू
  • सिझेरियन
  • गुणसूत्रांमधील प्रमाणापेक्षा जास्त वाढ
  • गरोदरपणीचे पोषण
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment