वैद्यकशास्त्राची स्त्रीरोग चिकित्सा ही एक शाखा असून त्यामध्ये स्त्रीयां मधिल जननरचने मधील समस्यांवर उपचार केले जातात.
आधुनिक स्त्रीरोग शास्त्र हे स्त्रीच्या मासिक धर्मामधील समस्या, मासिकपाळी जाणे, त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणार्या अवयवामधील अनावश्यक वाढ, रजोनिवृती, संप्रेरक आणि गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन संबंधीत आजाराबाबात उपचार करते.

Blogger Comment
Facebook Comment