अनोखा मधुचंद्र विनय जोशी आणी रमेश गुप्तेची मैत्री हा त्या दोघांच्या परिवरात मोठा कुतुहलाचा आणी कौतुकाचा विषय होता. एकाच गृह संकुलात राहणाऱ्या त्या दोघां...