Cheap Rate - Best Products

मराठी बोलीभाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार (अश्लील नाहीत).

व्यवस्थित अभ्यास करून प्रसंगी योग्य ती म्हण/ वाक्प्रचार वापरा -
लवडेलूट करणे - संधी मिळाली म्हणून एखाद्या पदार्थाचा भरपूर, अनावश्यक उपयोग करणे
गांड धुवून कढी आणि उरलेल्याची वडी - अतिशय कंजुषपणा करणे
बैलाच्या गोठ्यात झोपणा-याने मुताची घाण येते म्हणू नये
बायकोशी वाकडे तर खा चुलीतली लाकडे
जावई पाव्हणा आला म्हणून रेड्याची धार काढायची नसते
आंड कितीही ताणले तरी कपाळाला टेकत नाही
अंडाखाली खाजवणे,आंडाला लोणी लावणे - अत्यंत नामुष्कीची खुशामत करणे
आंड तोंडात धरणे - नम्रतेचा/ लाचारीचा कळस करणे
नेसली बारा लुगडी पण बाहेर झाटा उघडी - विपुलतेचा उपयोग न करणे
सती जाणारी गांड भाजते म्हणून माघारी येणार नाही - निश्चयी माणूस संकटांना घाबरून पराभव पत्करत नाही
गांड गुलामी - अत्यंत हीन दास्यत्व
गांडीत बोट घालु नये, घातलेतर हुंगू नये, हुंगले तर सांगू नये, सांगितले तर तिथे राहू नये - एखादी वाईट गोष्ट मुळातच करू नये, केली तर मुर्खपणा वाढवत जाऊ नये
तोंड करी बाता, ढुंगण खाई लाथा
मोराने पिसारा फुलविला की गांड उघडी पडते - नको त्या वेळी दोष उघडे पडणे
तोंडभर विडा नी गांडभर लवडा - समृद्धी असणे
गांडीत मिर्चीची रोपे लावणे - छळणे
गांडीत मिर्ची फुटणे - आग होणे
उंटीणीच्या गांडीचा मुका घेणे - कुवतीबाहेरचे कार्य करायला घेणे
दुस-याचा तो भोसडा, आपली ती चीर
सासरी आली चूत विसरली - कामाचे मुख्य साधन विसरणे
रांडेला लवड्याची भिती कसली? - सराईत माणसाला कसली अडचण येत नाही
फुकटचा फोदा आणि झव रे दादा - फुकटात मिळालेल्या वस्तुचा, संधीचा यथेच्छ उपभोग घेणे
फोदा इकडे झवताय तिकडे - बावळटपणे कार्य करणे
फुकट झवायला मिळतय तर म्हणे शेट्ट रूतत्यात - चांगली गोष्ट मिळाली तरी ती घेण्याला सबबी सांगणे, स्वतःचा फायदा न कळणे
झाट्याची नाय पत आणि नाव गणपत
कालर ताठ अन खिशात झाट - पोकळ रुबाब
अस्वलाला कसले आले झाटांचे ओझे? - समर्थ माणसाला कार्याचा भार जाणवत नाही
उघड्यापाशी नागडे गेले .सारी रात्र हिवाने मेले
नागवी सवाशीण भेटणे - अकल्पित लाभ होणे
बकरीची शेपटी ना फोदा झाके ना माशी हाके - निरुपयोगी गोष्ट
मुतापूरते लिंग हाती धरावे - नीच माणसांशी कामापुरते संबंध ठेवावा
वाळुत मुतले फेस ना पाणी - निर्रथक क्रिया
स्वत:ची मोरी तिथे मुतायची काय चोरी?
खरी रांड मोठ्या लवड्याला भीत नाही - कार्यकुशल माणुस
एक रांड आणि चार आंड - मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती
झाटे धूतली म्हणून रेशीम होत नाही
बेंबीखालचे केस ना केसात जमा ना शेटात जमा - निरूपयोगी वस्तू
पाण्यात हगलेले तरंगल्याशिविय रहात नाही - दुष्कृत्य लपुन रहात नाही.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment