Cheap Rate - Best Products

मराठी कामसूत्र (Marathi Kaamsutra)


 
मुखमैथुन म्हणजे तोंड, जीभ, दात किंवा घसा इत्यादींद्वारे मैथुनातील जोडीदाराचे जननेंद्रिय चाळवण्याची मैथुनक्रिया होय.
-----------------------------------
प्रणय विश्वात सुन्दर विचार असावेत, विकार असू नये.मिलनाबद्दल मनाची हूर हूर असावी, हवस नसावी.सयंत असावा, आवेग नको .उदात्तता हवी प्रेमऊन्माद नको.असावे सयंमी अनिर्बंध वासना नको.

मनाचा/ देहाचा प्रणय हवा पण बलाचा प्रयोग नसावा.मनाची तृप्तिहवी, वख वख नको .हळुवार अलवर स्पर्ष हवा,पाशवी आंदोलने नको.गारवा हवा , चटका नको.शृंगार हवा भावानाचा आधिकार नसावा देहाचा.

ऊद्वेग नको आवेश नको.स्वैराचार तर नकोच नको काळजीपरस्परांची घेतली जावी .समांतर दोघा कडून दोघाना सुख दिले जावे.


------------------------------------------------


संभोग जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय मादीच्या जननमार्गात प्रवेश करते.मराठी भाषेत 'संभोग' ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत समलैंगिता हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा शब्दप्रयोग काही प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे. परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील प्रेमक्रीडेचा नैसर्गिक शेवट मानला जातोआणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात शिश्न योनीमध्ये प्रवेश करते व त्यामुळे नराचे शुक्राणू मादीच्या जननमार्गात प्रवेश करतात.; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत केले जाते, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न किंवा काही वस्तू गुदद्वारात प्रवेश करते.
----------------------------------------------
 
पौगंडावस्थेतून जाणाऱ्या नव तरूण तरूणींना केवळ नैसर्गीक शारिरीक आकर्षणाची वस्तुस्थिती स्वाभावीक मोकळेपणाने स्विकारतानाच, शारिरीक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे याची जाणीव लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणे अपेक्षीत असते.प्रितीच्या उत्कट भावना जपतानाच अभ्यासातून लक्ष विचलीत होणार नाही याची काळजी विद्यार्थी जीवनात घावी असा सल्ला दिला जातो.
---------------------------------------------

भारतीय संदर्भाने प्रणय या शब्दाच्या विविध अर्थछटा भिन्न भीन्न अर्थ प्रकट करतात.मैत्री,आकर्षण, शृगांर, प्रिती, सहवास, संवाद, स्पर्श किंवा निखळ प्रणयचेष्टा या पैकी एक किंवा अधीक गोष्टींच्या आस्वादातून प्रणय अभिव्यक्त होतो.प्रणय काही वेळा हेतूपूर्वक, तर काही वेळा आधी न ठरवताही घडून जातो.काही वेळा तो निव्वळ एक भावना, एखादी प्रणय कल्पना तर काही वेळा भक्तीरसानेही अभिव्यक्त होतो.

प्रणायाच्या योगाने मिळणाऱ्या आनंदाची अनुभूतीत प्रणयाच्या उत्कटतेत केवळ कामुकतेचे आधिक्य अथवा अतिरिक्तता नसून, ती उत्कटता पावित्र्य, आदर, संपूर्णता या गुणांनी युक्त आहे. 'प्रणय` शब्दांत समर्पण, निवेदन हा मुख्य भाव आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे, संपूर्ण 'स्व` त्वाचे दुसऱ्या व्यक्तीला पवित्र भावाने, आदर बुद्धीने समर्पण करणे.

प्रणय-भावाच्या बिंबातील 'काम` हा एक किरण आहे, एवढेच. कामुकता ही संपूर्ण प्रणयबिंबाची व्यािप्त्‌ करीत नाही. किंबहुना कामुकतेशिवायदेखील प्रणय असू शकतो.
 


-----------------------------------------------

कहा जाता है, प्रजापति ने एक लाख अध्यायों में एक विशाल ग्रंथ का प्रणयन कर कामशास्त्र का आंरभ किया, परंतु कालांतर में मानवों के कल्याण के लिए इसके संक्षेप प्रस्तुत किए गए। पौराणिक पंरपरा के अनुसार महादेव की इच्छा से "नंदी" ने एक सहस्र अध्यायों में इसका सार अंश तैयार किया जिसे और भी उपयोगी बनाने के लिए उद्दालक मुनि के पुत्र श्वेतकेतु ने पाँच सौ अध्यायों में उसे संक्षिप्त बनाया। इसके अंनतर पांचाल बाभव्य ने तृतीयांश में इसकी और भी संक्षिप्त किया—डेढ़ सौ अध्यायों तथा सात अधिकरणों में, कालांतर में सात महनीय आचार्यों ने प्रत्येक अधिकरण के ऊपर सात स्वतंत्र ग्रंथों का निर्माण किया—

(1) चारायण ने ग्रंथ बनाया साधारण अधिकरण पर,

(2) सुवर्णनाभ ने सांप्रयोगिक पर,

(3) घोटकमुख ने कन्या संप्रयुक्तक पर,

(4) गोनर्दीय ने भार्याधिकारिक पर,

(5) गोणिकापुत्र ने पारदारिक पर,

(6) दत्तक ने वैशिक पर तथा

(7) कुचुमार ने औपनिषदिक पर।
मल्लनाग बात्स्यायन रचित कामसूत्र ग्रन्थ ७ भागों में विभक्त है जिनमें कुल ३६ अध्याय तथा १२५० श्लोक हैं।

इसके साथ भागों के नाम हैं-

१. साधारणम् (भूमिका)

२. संप्रयोगिकम् (यौन मिलन)

३. कन्यासम्प्रयुक्तकम् (पत्नीलाभ)

४. भार्याधिकारिकम् (पत्नी से सम्पर्क)

५. पारदारिकम् (अन्यान्य पत्नी संक्रान्त)

६. वैशिकम् (रक्षिता)

७. औपनिषदिकम् (वशीकरण)
--------------------------------------------------- 
 
  Photo
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment